स्वार्थी जगाची कथा - By Vedika Waingankar
Written By: Vedika Waingankar
Category: Poetry
Competition: Poetry and Creative Writing Competition 2026
In the realm of creative expression, Vedika Waingankar presents a thought-provoking piece titled "स्वार्थी जगाची कथा." This entry into the Poetry category of the Poetry and Creative Writing Competition 2026 delves into the intricacies of self-interest in human nature. With a reflective tone, Vedika's work invites readers to contemplate the moral dynamics that shape our world.
About the Work
"स्वार्थी जगाची कथा" is a poignant exploration of self-interest and its impact on human behavior. The poem employs vivid imagery and a contemplative mood to highlight the consequences of selfishness. Vedika Waingankar intricately weaves a narrative that questions societal norms and emphasizes the importance of genuine kindness and introspection.
स्वार्थी जगाची कथा
Original Submission by Vedika Waingankar
---
स्वार्थी जगाची कथा
स्वार्थी हे जग फार,
माणूस व्हायला देई नकार!
सर्वांचे तुम्ही भले करा असे नाही म्हणणे!
वाईट तरी करू नका असे माझे सांगणे!
दिव्य एक शक्ती जिने बनवले हे सुंदर जगत!
स्वार्थी या विश्वात ती मोबदला नाही मागत!
प्रत्येकाने जगावे चांगले कशाला हा द्वेष?
द्वेषद्वेष करता करता आपल्याच मनाला क्लेश!
आपण जे देतो तेच आपल्याला मिळत;
हा नियम जगाला का नाही कळत?
बदल्याची सुडाची भावना का आहे मग?
ज्याचं त्याला परत मिळेल तू फक्त बघ!
हे जग स्वार्थी आहे आपण असे म्हणतो;
मग आपणही त्याच जगातले हे का विसरतो?
इतरांचा चुका पाहण्याआधी आपले किती पहा;
त्यांच्या असतील पाच तर आपल्या झाल्या सहा!
आपण न्यायाधीश नाही इतरांना शिक्षा द्यायला;
दिव्यशक्ती आहे वर समान न्याय करायला.
इतरांनी वाईट बोलल्यावर राग कशाला धरायचा?
त्यांना अडकू दे त्यातच आपण अभ्यास करायचा!
खरेपणाने वागलात तर मोकळेपणाने जगाल;
नाहीतर खोटं कधीच लपत नाही हे तुम्ही बघाल!
सत्य जरी कटू असलं माझ्या आवडत्या भाजीप्रमाणे;
तरी आरोग्यासाठी चांगलं कितीही जाऊ देत जमाने!
दुसऱ्यांच वाईट झाल्यावर कसं काय सुख मिळतं?
इथे कितीही नाकारलत तरी देव नावाच्या दिव्यशक्तीला सारच कळतं...
---
About the Competition
The Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar showcases diverse voices in the literary arts. This esteemed platform celebrates creativity and originality, providing participants an opportunity to present their unique perspectives through poetry and prose.
We extend our heartfelt thanks to Vedika Waingankar for sharing "स्वार्थी जगाची कथा" with us in the Poetry and Creative Writing Competition 2026. Your work adds a meaningful dimension to the conversation about human nature and morality.
About Hashtag Kalakar
Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.


Comments