व्यक्त
By Atharva Arvind Andore
प्रीतीचा तुझ्या घालुनि मी सदरा, आलो तुझ्याच दारी पाहण्यास तुला.. पाहताक्षणी तुला नयनांत तुझ्या, जणू शोधू लागलो मी मला.. साधुनि ही संधी झालो व्यक्त मी तुजपाशी, मोहाची जणू गाठच बांधली मी तुझ्याशी.. गंधाळलेल्या स्पर्शाने तुझ्या जाणवलं अनेक भाषांमधुनि प्रेम,
बाहुपाशांत तुझ्या विरघळलो मी अन् जगलो तुझं प्रेम..!!
By Atharva Arvind Andore

Comments