मैत्री
Updated: Aug 30, 2025
By Archika Mayur Bapat
मैत्री एक सुंदर नाते असते मनाने एकरूप झालेले असते प्रेमाने ते सुंदर फुलते एक अनमोल बंधन असते चेष्टा, मस्करी झाल्याशिवाय मैत्रीतही गंमत नाही, मतभेद असले तरी मैत्री कधी संपत नाही लांब असेल तरीसुद्धा मैत्रीची एक भाषा असते आठवणींच्या माध्यमातून ती नेहमीच जिवंत असते
By Archika Mayur Bapat

Comments