top of page

प्रवास

Dec 27, 2022
1 min read

By Ashwini Sharadrao Kasabe




कदाचित फार आउटडेटेड विचार आहेत की काय म्हणून असेल पण, एकदा सुटलेल घर,त्यातली माणसं अन ती उब, दूसरीकडे मिळणं जरा अवघडच... अर्थात माणसं जोडण्याचं न् टिकवण्याचं कसब असेल तर हे सगळं अवघड नाही पण आजकालच्या जगात फार सोपं ही नाहीये... आणि उरला प्रश्न जिद्दीचा...हो खरंय जीवनात driving force का काय ते म्हणतात ते हवंच...जे हवंय ते मिळवण्याची धमक हवी... 1BHK चं 2BHK,सायकल ची गाडी करण्याचं वेड योग्य च आहे....पण स्वप्नानंतर ही चालू राहणारा प्रवास म्हणजे हव्यासच... जगाचं validation मिळवण्यासाठीची चाललेली निरर्थक धडपड...

पण सरतेशेवटी जे मिळवलंय ते उपभोगायला आपण न् आपली २-४ का होईना पण माणसं असलेली बरी नाही का?

नाही तर जगात सर्वकाही असूनही nowhere feels like Home…,म्हणत कुढणारी माणसं कमी नाहीत...

शेवटी काय आपला प्रवास आहे आपण ठरवू तसा होईल या समजात जगत राहायचं...


By Ashwini Sharadrao Kasabe




Recent Posts

See All
Unread

By Roshan Tara “You’ve never written me a love letter,” she teased, eyes bright. “Like in old movies. Handwritten. Just once—for my birthday.” He promised. But fate was faster than his pen. She never

 
 
 
Teaming Up and Escaping From Kidnap

By Hemasri Nithya Chodagiri “I don’t know how I got myself here”. “I'm an ordinary orphan and my name is Henry”. “My dad raised me until I was 10 but after that my dad died in a museum fire and my mom

 
 
 
The First Sight

By Gaayathri Arasakumar “ Senapathi , move forward, come what may! Let no Deva or man stop us!” I bellowed over the chaos of the battlefield. Perhaps, Mallan had not heard my cry over the maddening t

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page