न बोललेले शब्द
- Hashtag Kalakar
- May 16, 2024
- 1 min read
Updated: Oct 2, 2024
By Manisha Nandgaokar
तेशब्द जेबोलायला धाडस होत नाही
तेशब्द जेनेहमी योग्य वेळे ची वाट पाहतात
तेशब्द जेमनात राहून सतत त्रास देतात
सतत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात
तेशब्द जेकोऱ्या कागदावर नसतात पण डोळ्ाांना ददसत असतात तेशब्द जेकागदावर उतरतात पण तेकागदावरच राहतात
तेशब्द जेमेसेज मध्येटाईप होतात पण डर ाफ्ट मध्येच राहतात तेशब्द जेमेसेज मधून send होतात पण वाचण्याआधीच delete होतात
तेशब्द जेप्रत्येकाच्या मनाला भार देऊन असतात
तेशब्द जेभीतीच्या आगीत उकळत असतात
तेशब्द जेगैरसमज दू र करू शकतात
तेशब्द जेसमजल्यावर नाती तोडूशकतात
तेशब्द जेदवरहाला पूणणदवराम देऊ शकतात
तेशब्द जेदवरहाची सुरुवात करू शकतात
तेशब्द जेनवीन आयुष्याला भेटवूशकतात
तेशब्द जेरोज होणाऱ्या भेटीला थाांबवूशकतात
तेशब्द जेव्यक्त करायचेअसतात
पण प्रत्यक्ष यायला नकार देत असतात
ददवस, आठवडे, महीनेतर कधी वर्णसरतात
पण तेशब्द इच्छित व्यक्ती पयंत पोहोचत नसतात
न पाठवलेला मेसेज
न पोहोचलेलांपत्र
न उघडलेलांसत्य
न मारलेली हाक
न ददलेली शाबासकी
न साजरा के लेला आनांद
न ददलेली भेटवस्तू
न साांदगतलेलांस्वप्न
न दवसरलेल्या आठवणी
न दाखवलेली नाराजी
न मादगतलेली माफी
न करून ददलेली जाणीव
न मारलेली दमठी
न जाणवलेला स्पशण
न झालेली भेट
न दाखवलेली इजा
न व्यक्त के लेलांप्रेम
व्यक्त होणेफार गरजेचेअसतात
न बोललेलेशब्द................
By Manisha Nandgaokar

Comments