तुझ्यात गुंतलेली मी
- Hashtag Kalakar
- Dec 12, 2025
- 1 min read
By Varsha Tikone
भास आभासांची रिघ सामोरी...
नजरेला भुरळ पडली प्रितीची....
तुझ्या विचारांत गुंतली...
स्वप्नविश्वात जणू हरवली...
बावऱ्या मनाला लागता चाहूल तुझी...
अलगद गालावर खळी खुलली...
भान येता लाजाळू झाली...
अन् मी न माझी राहीली.....
By Varsha Tikone

Nice
I like this very much 💖❤️
Mast 👌
I love this stuff
Mast