जन्म महाराजांचा
- Hashtag Kalakar
- May 16, 2024
- 1 min read
Updated: Oct 2, 2024
By Manisha Nandgaokar
शिवाई देवीला जिजाऊ मातेची प्रार्थना
शिवनेरीच्या नगरखान्यात झाली गर्जना
"शिवाजी" नाव दिलं त्या शेर जन्माला
बालपणीच लढायची शिकवण लेकराला
मनात पेटवली अशी स्वराज्याची आग
भवानी तलवारीने केली गुलामीची राख
शौर्य, पराक्रम, युक्तिमत्ता ज्यांच्या ठायी
नतमस्तक देह सदैव महाराज्यांच्या पायी
By Manisha Nandgaokar

Comments