जग उभे ठाकले सामोरी
- Hashtag Kalakar
- Dec 12, 2025
- 1 min read
By Varsha Tikone
ना निराशा ना हताश तोही.....
ना साथ कोणाची एकच कल्लोळ मनी...
अपेक्षाभंग करण्या मात्र जग उभे ठाकले समोरी...
कनिष्ठ विचार चिरडण्या पाऊले सरसावली....
मोडून टाकण्या रीत जगाची वाटसरू चाल करी....
वाट रोखण्या मात्र जग उभे ठाकले सामोरी....
नवी उमेद उरी घेऊनी बांधली नवी विचारसरणी...
घडविण्या समाज नवा झालो महत्वकांक्षी.....
चिरडण्या विचार मात्र जग उभे ठाकले सामोरी....
....जग मर्जी झिडकारुन निघाला बदलण्या रीत जगाची...
By Varsha Tikone

Chhan..👏👏👏
Nice 👌
This stuff is so good I literally read the authors work everyday and it gives me so much motivation to improve myself and be a better person everyday
Mast
Nice