कोणीतरी आपल असं
- Hashtag Kalakar
- Dec 12, 2025
- 1 min read
By Varsha Tikone
कोणीतरी आपल्यावर जीवापाड प्रेम करावं
आपण न बोलता आपल्या मनातल ओळखावं...
त्याच आणि माझं नातं नितळ पाण्यासारख असावं...
माझ मन त्याने फक्त डोळ्यांनी वाचावं...
कोणत्याही गोष्टींच नात्याला बंधन तेवढं नसावं...
स्वप्नात नाही असं सगळं सत्यात उतरावं...
कोणीतरी आपल्यावर जीवापाड प्रेम करावं...
By Varsha Tikone

Nice
Khup ach sundar
Mast ch
Very nice
Nice