एक क्षण
- Hashtag Kalakar
- Dec 12, 2025
- 1 min read
By Varsha Tikone
क्षितिजापलीकडे सूर्य मावळताना,
सोबतीला सांजवेळ देऊन गेला...
चांदणी रात्र न्याहाळताना,
स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेला..
खेळ क्षणांचा हा सरताना,
आठवणींचा काळ नजरेसमोरून दवडला...
By Varsha Tikone

Mast 👌
Nice 👌
Khup ach masta
👌👌👌
Nice