आयुष्य
By Atharva Arvind Andore
बेफिकीरीने आयुष्य जगावं,
नवं काही हररोज करावं,
पाहूनि ध्येयात त्या डुंबून जावं,
शब्दांनी का होईना कोणासमोर व्यक्त व्हावं,
निरखून स्वतःकडे नक्की पाहावं,
परी स्वतःला कमी कधी न समजावं,
जगावं कोण्या एकासाठी तरी परी कोण्या एकासाठीच न जगावं..!!
By Atharva Arvind Andore

Comments