आठवण पहिल्या भेटीची...!!
By Anjali Sameer chimrukiar
आताही माझ्या आठवणीत आहे….
तू तुझं संपुर्ण आयुष्य किती सहजपणे आणि किती विश्वासानं मला सोपवलंस..
अगदी एका क्षणात...!!
त्या क्षणातला तुझा प्रत्येक शब्द, अलगद पणे झेलून, मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवलेला आहे..
अगदी नेहमीसाठी..!!
By Anjali Sameer chimrukiar

Comments