अस्वस्थ
By Pravin Mane
काय चालले या मनात
काही थांगपत्ता नाही
संपत नाही हे अंतर,
चालणे माझे खरंच थट्टा नाही...
सहन नाही होत ते गहन होत जातं,
बोललं नाही जात ते रोज गुदमरत राहतं.
आभाळ रोज तेच असतं,
मन मात्र रोज नवे अर्थ लावत राहतं...
किनारा सागराचा अजूनही नाही कळला,
रस्ता मनासारखा कधीच नाही वळला....
Translation
इस दिल में क्या चल रहा है कोई पता नहीं
ये दूरी खत्म नहीं होती,
चलना मेरे लिए सच में कोई मज़ाक नहीं है...
असहनीय हो जाता है, गहरा हो जाता है,
आए दिन दम घुटता रहता है।
आसमान हर दिन एक जैसा होता है,
मन बस हर दिन नया अर्थ देता रहता है...
समंदर के किनारे आज भी अनजान हैं,
रास्ते कभी दिल के मुताबिक नहीं बदले....
By Pravin Mane

Comments