Rakshabandhan
- Hashtag Kalakar
- Jul 5, 2024
- 1 min read
Updated: Jul 14, 2025
By Gayatri Satish Sawant

कोणाची आई, कोणाची ताई, कोणाची मावशी तर कोणाची माई असे आहेत तिचे विविध रूप
मुलगी नको, म्हणून जन्मापूर्वी मारता तिला त्यात तिची काय चूक?
वंशाला दिवा झाला म्हणून जगभर मिरवा पण लेका सारखेच दोन घास तिला सुद्धा भरवा
मुलग्याच्या जन्म झाला म्हणून वंश वाढत जाईल पण मुलीच्या जन्माशिवाय लक्ष्मी कशी येईल?
कोण म्हणतं? एक महिला काहीच करू शकत नाही, समोर मोठे उदाहरण आहे सावित्रीबाई फुले व राणी लक्ष्मीबाई
आणि शिवरायांना शिकवण देणाऱ्या त्याच होत्या जिजाई
विनंती आता एकच आहे भावाला आपली बहीण मिळू द्या
एक पवित्र असा सण साजरा करून रक्षाबंधनाचे महत्त्व कळू द्या
(Hindi translation of above Marathi poem)
रक्षाबंधन
किसी की मां. किसी की बहन, किसी की मासी ऐसे है उसके अलग अलग रूप ।
लड़की नहीं चाहिए इसलिए उसे पैदा होने से पहले मारते हो उसमें उसकी क्या गलती है?
खानदान को दिया मिला इसलिए दुनिया को बताइए पर लड़को जैसे दो निवाले उसे भी खिलाएं ।
लड़का पैदा हुआ इसलिए वंश तो बढ़ेगा पर लड़की पैदा नहीं हुई तो, लक्ष्मी कैसे आएगी?
किसने बोला? लड़कियां कुछ नहीं कर सकती, सामने बड़ा उदाहरण है जैसे की सावित्रीबाई फुले और रानी लक्ष्मीबाई ।
और छत्रपति शिवाजी महाराज को अच्छी सिख देने वाली जीजाई ।
अभी एक ही ख्वाहिश है भाई को अपनी बहन को मिलने दीजिये ।
और एक पवित्र त्योहार, रक्षाबंधन मना के उसका महत्व समझाइए ।
By Gayatri Satish Sawant

Comments