top of page

Dhadas (धाडस)

Updated: Jul 18

By Abhishek Umakant Bhosekar


रसिका- (मॉर्निंग वॉक करुन घरी आल्यावर), जोडे काढून ठेवल्यावर आत येताना, वडिलांशी आई कॉन्टॅक्ट

झाल्यावर……

आनंद - हमम् झाला का मॉर्निंग वॉक? कितीदा सांगितले आहे की असे टाईट कपडे घालून एक्सरसाइस करायला

जात नको जाऊ, पण तू कधी ऐकले आहे का माझं,( रागाने)

रसिका - अहो बाबा, हे असेच कपडे घालुन जाव लागता धावायला, म्हणजे ते comfortable आहे ना.. म्हणून (

एवढं बोलून ती थेट आई कडे जाते आणि आई ला घट्ट मिठी मारते)

संगीता - अगं अगं !!!!सांभाळून जरा, चटका लागेल त्या कढईचा, बघ मी छान पोहे केले आहेत बाबांना आणि

ईशान ल देऊन ये.

ईशान - आली का भवाने भटकंती करून...आज पण बोलणे खाल्ले ना बाबांचे

रसिका - हो आली. Ummmm... ते रोजचाच आहे. हे घे पोहे आणि गप्प बस...(एवढं बोलून रसिका कॉलेजला

निघून गेली)

रसिका स्वतःची २ wheeler वरून कॉलेज ल पोहोचते

शिक्षिका - वर्गा मध्ये सगळ्यांना विचारते कि त्यांना आयुष्यात काय करायचंय

मुलगा १ - मला चेस मध्ये करिअर करायचंय

मुलगा २ - मला कला क्क्षेत्रात जायचयं

मुलगी ३ - मला फोटोग्राफी मध्ये करिअर करायचंय

रसिका - आपल्याच विचारात मग्न होऊन म्हणते ,मला महाराष्ट्रातील सगळे कठीण असलेल किल्ल्यांचे ट्रेक

पूर्ण करायचे आहे आणि profressional ट्रेकर वाहाचय.

हैं ऐकून सगळे वर्गातील मुलांना आश्चर्य वाटतं आणि त्यांची कुजबुज सुरू होते...

धाडस

शिक्षिका - रसिकाला ignore( का करते कारण तिला रसिका वारं बिलकुल विश्वास नसतो)  करून बाकी उरलेल्या

मुलांचं ऐकतात. ते बघून रसिका ल थोडा दुखः होता.

( कॉलेज चे सगळे तास झाल्यावर रसिका घरी जायला निघते )

रसिका गाडीनी जात असताना तिला ट्रक ची धडक लागते आणि ती पडते

मागून येणारी कार तिच्या उजव्या पायावरून जोरात जाते आणी ती बेशुद्ध पडते.

लोकं जमा होऊन तिला जवळच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जातात..

हॉस्पिटल मधून घरी फोन जातो accident झाल्याचा. सगळे घाबरून हॉस्पिटल मध्ये येतात. रसिका बेशुद्ध

पडली असते सगळे जण तिला दरवाजातून बघतात आणी रडतात.( आता पर्यंत कोणालाच माहितीच नसत की

तिचा एक पाय गेलाय)

रात्रभर रसिका बेशुद्ध होती तिला सकाळीं जाग आल्यावर

रसिका - आई जवळच बसलेली असताना

आई आई ... मी कुठे आहे???

आई - आई बाळ तुझा काल accident झाला आणी तेवा पासून तू बेशुद्ध आहे.

रसिकाला पायाजवळ काहीतरी जाणवत आणि ती पांघरून काढून बघतेबतर तिचा एक पाय नसतो.ते बघून ती

आणि आई जोरात रडतात तेवढ्यात बाबा आणि ईशान येताच असतात डॉक्टरलां भेटून त्यांच्या पण डोळ्यात

पाणी असतं... आणि ते ४ गही रडतात...

२-३ दिवसानंतर रसिका का discharge मिळतो..

( घरी आल्यावर)

रसिका(डोळ्यात अश्रू) - आई .... मी आता सगळे किल्ले कसे सर करणार ग..

(ती रागात पलांगवरच असलेल सामान फेकून देते)

आई - रसिका (बाळ) तू बिलकुल काळजी करू

धाडस

नको ,देव सगळं छान करेल तोच तुला बळ देईल आणि तू तुझ्या जिद्दीने एक दिवस आपल्या महाराष्ट्रातील

सगळे कठीण  किल्ले पार करशील...

(हैं सगळं वडील दारा मागे उभे राहून ऐकत असतात आणी त्यांच्या पण डोळ्यात अश्रू असतात).

आई - रसिका बाळ तू लहान पण पासून जिद्दी आहेस तुला जे हवा असतं ते तू मिळवण्यासाठी वाट्टेल तेवढं

परिश्रम घेतेस . अशी खचून जाऊ नको बाळ आम्ही तुझ्या सोबत आहोत.

मी आहे तुझ्यासोबत,ईशान आहे ...

रसिका - आणि बाबा?????

तेवढ्यात वडील आपले अश्रू पुसूत म्हणतात रसिका मी पण तुझ्यासोबत आहे बाळा. आजपर्यंत मे तुला फक्त

रागवतच आलोय तुझ्या स्वपनानविषयी .पण इथून पुढे तुझा स्वप्नं पूर्ण करायला मी पण तुझ्या बरोबर आहे...

रसिका - आई आणि बाबा मी उद्या पासून माझी regular practice karnar आहे ..कितीही त्रास झाला तरी मी

खचणार नाही आणि मी माझे स्वप्न पूर्ण करणारच..

आई आणि बाबा - नक्कीच बाळ...

रसिका - सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठून बाहेर निघते. सगळ्यात पहिले ती तिचा व्यायाम करते...

धावण्याच्या प्रयत्नात ती पडते ,पुन्हा उठते पुन्हा धावण्याचा प्रयत्न करते पुन्हा पडते...तिच्या मनात शंका  येते

की आपण हे करू शकणार की नाही....तरी पण ती प्रयत्न सुरू ठेवते

एका पायानी ५-१०मकिलोमीटर सायकलिंग...

मेंटल preparation - स्वतःला positive ठेवणे..

Motivational videos बघणे

ट्रेकिंग साठी लागणारे prepartion चे व्हिडिओच्या बघणे...

रासिकाची प्रॅक्टीस २ महिने चालू असते...

धाडस

रसिका -  प्रॅक्टीस झाल्यावर तिच्या डोक्यात विचार येतो की आता आपण एक अनुभव म्हणून एखादा किल्ला

ट्रेक करून चढायचा

रसिका आईला म्हणते - आई!!! मला वाटतं आता बरीच प्रॅक्टीस झाली आहे ...तर माझ्या डोक्यात विचार सुरू आहे

की मी ट्रेकिंगला जाव

आई - अग!!!! पण कुठे ? कधी? आणि कसं करशील??? आईने प्रश्नाचा भडिमार केला.

तेवढ्यात रसिका म्हणते आई आहेत ना आपले महाराज(छत्रपती शिवाजी महाराज)आपल्या सोबत. त्यांनीच

घडवलेले...आपल्या महाराष्ट्रातल्या मातीला मिळालेलं वरदान म्हणजे आपले किल्ले...

पहिले प्रॅक्टीस मी आपल्या किल्ल्यांवर करील...

बघू तर किती तयारी झाली आहे माझी...

ज्या प्रमाणे महाराजांनी अवघ्या वयाच्या १६ व्या वर्षी स्वराज्याचे तोरण बांधून किल्ले तोरणा जिंकला तेच

inspiration घेऊन मी किल्ले तोरणाच ट्रेक करण्याचा प्रयत्न करणार... आणि

हे ऐकल्यावर आईला थोडी भीती वाटते पण ती चेहऱ्यावरून दाखवत नाही.आणि आई रसिकाची हिंमतच वाढवते...

आणि निघून जाते..

आईं बाबा दिवाणावर रात्री झोपले असताना

आई - अहो!!! रसिका म्हणते आहे की तिची पुष्कळ प्रॅक्टीस झाली आहे तर ती एक किल्ला ट्रेक करते म्हणाली .

किती तयारी झालिये तिची हैं टेस्ट करायला ती उद्या तोरणा किल्ला ट्रेक करणार आहे..

हैं ऐकून वडील- काय बोलतेस

खरंच ........!!!!

संगीता (आईं) - हो

दोघांच्याही चेहऱ्यावर काळजी असते...

धाडस

रसिका पहाटेच ट्रेक करायला निघून जाते

रसिका किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर

Rasika उभी आहे पहाडाच्या समोर

( तिच्याजवळ एक बॅग असते आणि त्यात महाराजांची मूर्ती, पाण्याची बॉटल,spray आणि biscuits असतात

,फर्स्ट एड किट,आणि एक काठी असते आधारासाठी.)

महाराजांच्या मूर्तीला नमस्कार करून रसिका ट्रेक करायला सुरुवात करते काठीचा आधार घेत घेत पुढे चालते

सुरुवातीला रस्ता सरळच असतो. ती काठीच्या मदतीने चालत असते.. जस जस ती पुढे जात असते तसं तसं रस्ता

कठीण होत जातो. आता किल्ल्याचे चढण सुरू होते तेव्हा रसिकाला थोडा त्रास होतो पण ती चढतच असते एक

पॉइंटला चढत असताना तीचा अंदाज चुकतो आणि थोडी खाली घासरून पडते . तिच्या उजव्या हाताला खरचटतं

आणि पायाला पण जखम होते ..

थोडा spray लाऊन ती पुन्हा उठते आणीं पून्हा चालायला लागते...असा करत करत ती पडते उठते आणि पुन्हा

ट्रेक करते

Finally ti गडाच्या दरवाज्याजवळ येऊन उभी राहते आणि थंड वाऱ्याची एक झुळूक तिला स्पर्श करून जाते

त्यामुळे तिला खूप बर वाटतं आणी तीचा थकवा कमी होतो...तिच्या चेहेऱ्यावर खूप आनंद असतो .ती किल्याच्या

टोकाशी जाऊन छत्रपती शिवाजी महाराज असा नारा देते...

बाजूलाच एक ट्रेकिंग करणारा ग्रूप असतो जो तिच्या काहीं वेळा आधी पोहोचला असतो..

त्यातले काही जण तिला अभिनंदन करतात आणि तिची विचारपूस करतात की तू हैं कस केलं...

मागून त्या ट्रेकिंग करण्याऱ्या कंपनी चा leader yeto aani to pan tiche अभिनंदन करतो आणि तिला त्यांच्या

ग्रूप मध्ये जॉईन होण्याचा प्रस्ताव देतो. आणि त्यांचा प्लॅन सांगतो की त्यांचा ग्रूप अजून काही काही केले ट्रेक

करणार आहेत तर तू पण चालू शकते आमच्या सोबत.

हैं ऐकून रसिकाला खूप आनंद होतो आणि ती पटकनच होकार देते. ती तिचा फोन नंबर लीडर ल देते.

लीडर म्हणतो मी तुला next ट्रेक बद्दल details share करिल.

Rasika - ok. Thank You!!

Rasika - किल्ला उतरायला सुरुवात करते आणि सुखरूप किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचते.

ट्रेक संपाऊन संध्याकाळी रसिका घरी येते

आई - रसिकाला बघून मिठीत घेते.

धाडस

रसिका - आईला म्हणते आई मी तोरणा ट्रेक पार केला. चढतांना मला खूप संघर्ष करावा लागला पण मला माहिती

होत ,महाराज माझ्या सोबत आहेत आणि मी ते करू शकली त्यांच्या inspiration mule..

आईला रसिकाच्या हाता पायाच्या जखमा बघून दुखः होता आणि २ गेही खूप रडतात..

वडील पण बाजूलाच उभे असतात त्यांच्या पण डोळ्यात पाणी असतं ति वडीलांना पण मिठी मारते आणि ईशान ल

पण.

रसिका - सगळे बसले असताना सांगते की मला आज मला किल्यावर एक ग्रूप भेटला त्यांनी पण माझे कौतुक केले

आणि मला त्यांचा सोबत ट्रेक करण्यासाठी propose केले..

आई - मग तू काय म्हणालीस???

रसिका - मी त्यांना हो म्हणाली.. आता मे ठरवलय की महाराष्ट्रातले सगळे कठीण किल्ले आणि ट्रेक पूर्ण

करायचे ....

आई - तू नक्कीच करशील बेटा पण आता तू खूप थकली असशिल तर जेऊन घे आणि मग झोप.

रसिका लोळली असताना तिच्या डोक्यात tech wichar astat की मी अजून कोणते ट्रेक करू शकते .

आणि हाच विचार करत करत तिला कधी झोप लागून जाते कळत नाही

रसिका - सकाळी सोफ्यावर बसली असताना तीचा फोन वाजतो...

Leader - Good Morning रसिका

ओळखलं का???

मी लीडर...तुला कळवयाचे होते की next saturdy पहाटे आम्ही हरिहर किल्ला चां ट्रेक करणार आहे तु येणार

आहेस का?

रसिका - ताडकन उठून

धाडस

हो मे येणार आहे.

Leader - ओके तुझा घरचा ऍड्रेस दे आम्ही तुला पीच करायला येऊ.

रसिका - ओके चालेल ( फोन कट).

आईला कळून जातं की ही ट्रेक का जाणार आहे रसिका सांगायच्या आधीच आई होकार देते.

ग्रूप सोबत - रसिका

१. हरिहर किल्ला २. साल्हेर ३. राजमाची ४. रतनगड

५. लोहगड ६. वासोटा ७. तिकोना ८. शिवनेरी ९. कोरीगड १०. रायगड, ११. सिंहगड १२. राजगड १३. पन्हाळ गड

१४. विशाळगड १५. पावनखिंड १६. जीवधन १७. अलंग किल्ला १८.लींगाणा १९. कळसूबाई २०. कलावंतीण  २१.

प्रबळगड २२. हरिश्चंद्र गड २३. कोठलीगढ २४. सोंडाई गड २५. पुरंदर किल्ला

असे २५ किल्ले आणि ट्रेकस रसिका पूर्ण करते आपल्या हिमतीवर,स्वतहाववर असलेला विश्वास आणि ठासून

भरलेली महत्वाकांगशा.

हा प्रवास ती पुढच्या ३-४ महिन्यात पूर्ण करते ..

रसिका विचार करत बसलेली असताना

Ishan - ताई...

रसिका - काय??

आता पुढे काय??????

रसिका - चेहर्यावर स्मित हास्य ठेऊन !!!!

रसिका उभी आहे

आणि पुढे अवाढव्य माउंट एव्हरेस्ट


By Abhishek Umakant Bhosekar


Recent Posts

See All
Abyssal Light Part 1: Still

By Drishti Dattatreya Rao Nina:   I opened my eyes. Another day. Tiring – I couldn’t even get out of my bed. I rolled over and fell off the bed. Somehow, it broke. Ugh, every day is such a pain. I hav

 
 
 
The Girl At The Well

By Vishakha Choudhary Phooli was unhappy. She had already been to the well twice today. And the first time around, she had to carry an extra bucket of water at top of her two matkas. The second round

 
 
 
I Stayed Still

By A.Bhagirathraj To get the perfect goal, you need to float in the air for a few seconds. Yeah!! I’m writing this while watching a...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
  • White Instagram Icon
  • White Facebook Icon
  • Youtube

Reach Us

100 Feet Rd, opposite New Horizon Public School, HAL 2nd Stage, Indiranagar, Bengaluru, Karnataka 560008100 Feet Rd, opposite New Horizon Public School, HAL 2nd Stage, Indiranagar, Bengaluru, Karnataka 560008

Say Hello To #Kalakar

© 2021-2025 by Hashtag Kalakar

bottom of page