प्रेम
By Shivpriya Khude
प्रेम हे काय असते हे प्रेमात पडूनच कळतं . .
प्रेम हे काय आहे हे प्रेम समजूणच देतं ..
फुलाची कळी खुलते तस प्रेम खुलत असत . .
मनाची फडफड शांत होऊन सुखाची शांती भेटत असते . .
प्रेम हे काय असते हे प्रेमात पडूनच कळतं . .
नको त्या गोष्टी करायला लावते ते प्रेम असते . .
त्याची वाट बघण पण प्रेमच असते . .
आपल्याहून जास्त कोणाचीतरी काळजी करण पण प्रेम असते . .
नव्या स्वप्नात रंगवत ते प्रेम असते
प्रेम हे काय असते हे प्रेमात पडूनच कळतं . .
प्रेम करुण पहावे एकदा तरी
प्रेम काय असते हे कळत.
By Shivpriya Khude

Comments