पाहुनी तुझं लावण्य
By Abhijeet Jagtap
पाहुनी तुझं लावण्य
हृदय पावलं माझं धन्य
ऐकूनी माझं हे काव्य
बोल सखे,
मन जाहलं का तुझं भव्य?
आता तुझं हृदय
हेच माझं गंतव्य..
त्यासाठी बनलोय
मी एकलव्य...
हे नाहीय माझं खोटं वक्तव्य,
नाही आलीस
माझ्या आयुष्यात तू..
तर, माझं आयुष्य बनेल कायमचं अरण्य..
कारण,
तुझ्याच सहवासाने
माझा आत्मा बनेल
आता दिव्य..!
तुझ्यापुढे बाकीचे मोह नगण्य..
पाहुनी तुझं लावण्य
हृदय पावलं माझं धन्य..
Translation in Hindi :-
तुम्हारा मनोहर सौन्दर्य देखकर
हो गया मेरा ह्रदय धन्य..
सुनकर मेरा ये काव्य..
बोल सखी,
क्या तुम्हारा मन हो गया भव्य?
अब तुम्हारा ह्रदय ही
मेरी मंजिल है..
उसके लिये मै बना हू एकलव्य..
ये मेरा छुटा नही है वक्तव्य..
नही आयी अगर तुम मेरे जिंदगी मे
तो मेरी जिंदगी बन जायेगी अरण्य..
क्यूँकी,
अब तुम्हारे सहवास मे ही
मेरी आत्मा दिव्य बनेगी..
तुम्हारे आगे बाकी की
सब मोहमाया अर्थहीन है..
तुम्हारा मनोहर सौन्दर्य देखकर
मेरा ह्रदय धन्य धन्य हो गया..
By Abhijeet Jagtap

Comments