निःशब्द प्रेम
By Dr. Snehal Basavraj Kevate
जवळ नसलास तरी , आहेस सोबत तू ,
नसलास जवळ तरी, आहेस सोबत तू ,
अबोल असलास तरी , अखंड बोलतोयस तू ,
निःशब्द ओठांनी , बोलक्या डोळ्यांनी बोलतोयस तू.
चिडले जरी मी , समजावतोस तू ,
रुसले जरी मी , मनवतोस तू,
नसलास सोबत तरी ,अखंड सोबती तू !!
By Dr. Snehal Basavraj Kevate

Comments