top of page

तू फक्त हो म्हण एकदाच

Apr 18, 2023
1 min read

By Abhijeet Jagtap


घोड्याला मारून टाच

लढाईवर जाईन मी एकटाच

तू फक्त 'हो' म्हण एकदाच..

मनानं हृदयाला दिली

आता आशेची लाच

तू फक्त 'हो' म्हण एकदाच..

तुझ्यावरचं प्रेम निभावताना

हातात घुसली तरी चालेल काच

तू फक्त 'हो' म्हण एकदाच..

आता तरी माझ्या डोळ्यांतील भाव वाच

असे नखरे करू नकोस उगाच

तू फक्त 'हो' म्हण एकदाच..

मनात माझ्या,

सुरु झालाय आता

गोड स्वप्नांचा नाच..

तू फक्त 'हो' म्हण एकदाच..

तू जर 'हो' म्हणालीस

तर आमच्या कुटुंबातील

सदस्यांची संख्या होईल पाच

तू फक्त 'हो' म्हण एकदाच..



Translation in Hindi :-


घोडे पे सवार होकर मे जंग लडने अकेला चला जाऊंगा..

बस तुम सिर्फ एक बार हा कह दो..

My mind has given a bribe of 'Hope' that you will definely say yes..

बस तुम सिर्फ एक बार हा कह दो..

तुम्हारा प्यार निभाते हुये अगर मेरे हाथ मे कांच घूस गयी

तो भी चलेगा..

बस तुम सिर्फ एक बार हा कह दो..

अब तो मेरे आँखो मे जो भाव है, वो पढ लो..

ऐसे नखरे मत करो..

बस तुम सिर्फ एक बार हा कह दो..

मेरे मन मे अब शुरु हो गया है मीठे ख्वाबों का नाच..

बस तुम सिर्फ एक बार हा कह दो..

अगर तुम हा कह दोगी..

तो हमारे परिवार के सदस्यो की संख्या हो जायगी पांच

बसतुमसिर्फएकबारहाकहदो..


By Abhijeet Jagtap




Recent Posts

See All
Mirrored Truth

By Rufaida Manzoor I stood beside the silent lake, With eyes that felt no urge to break. My hair fell low in shadows deep, The waters...

 
 
 
My Antidote

By Anveeksha Reddy You fill my books with your ink, seeping into the pages bright and brilliant The words etched into the cracks of it,...

 
 
 
Avarice

By Anveeksha Reddy You tear my skin and pick on my bones I label it as gluttony for you Churning and shattering the remains of my...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page