झोपचं नाही लागली
By Poonam Subhash Jadhav.
काळोख्या रात्री,
सोबत तुझ्या आठवणी,
डोळ्यांतील अश्रूंशी सांगड घातली पावसाने त्या क्षणी,
तु मिळणारचं नाहीस,
या विचाराने डोळ्याची पापणी नाही झाकली,
रडत होते रात्रभर तुझ्या आठवणीत झोपचं नाही लागली...
By Poonam Subhash Jadhav.

Comments