कधी तरी
By Shivpriya Khude
माझ्या कहानी तला
हीरो होशिल का..
मला तुझ्या प्रेमात पडू
देशील का.
कधी तरी माझ्या कड़े
बघशील का..
कधी तरी अंधरात
माझा हळूच हाथ पकडशील का..
कधी तरी माझ्या सोबत
चाँदन पाहशील का..
मि रडत असताना
हळूच मीठीत घेशीन का..
स्वप्नात नाही पण.
खऱ्या आयुषात माझा कधी होशिन का..
By Shivpriya Khude

Comments