ओ बाप्पा धाव
Updated: Dec 5, 2022
By Ketan Phadke
संकटमोठे, कोविडमहामारी,
ओबाप्पाधाव, मलापाव, मलापावपावपाव..
मिरवणुकरद्द, देऊळेहीबंद,
होईनाकोरोनाचाअजूनअंत,
भक्तहताश, तूचएकआशा..
ओबाप्पाधाव, मलापाव, मलापावपावपाव..
कसलेहेदुष्टचक्र, कसलाविकार,
मानवजातीवरझालाजहरीप्रहार,
संपवहेसारे, दावीचमत्कार..
ओबाप्पाधाव, मलापाव, मलापावपावपाव..
भक्तांचीईच्छा, पुढच्यावर्षाला,
ढोलताशांचागजरअसोस्वागताला,
आतुरतात्याक्षणाची, दोनवर्षापासुन,
ओबाप्पाधाव, मलापाव, मलापावपावपाव..
आजगणेशचतुर्थी, मोठाहादिन,
करजोडून, बाप्पालावंदन….
आजगणेशचतुर्थी, मोठाहादिन,
करजोडून, बाप्पालावंदन….
By Ketan Phadke

Comments