आयुष्य
By Snehal Santosh Tawate
आयुष्याच्या प्रवासाचा काही शेवट नसतो, संपता संपता सुद्धा आपला जीव कुठेतरी गुंतलेला असतो... प्रवासाची ह्या सुरुवात तर जन्मापासून होते, पडत, धडपडत,सावरत ही गाडी पुढे चाललेली असते...
संकटांची लढाई तर प्रत्येकाच्या प्रवासात असते, कोणी असतं जमिनीवर तर कोणी शिखरावर पोचलेले असते... Destination भलेही वेगळे असो गोष्ट चालूच असते, कारण आयुष्य संपलेल नसतं,फक्त वाट आपली वेगवेगळी असते...
By Snehal Santosh Tawate

Comments