Ravan
By Nagesh Krishna Parab
आपल्यातल्या अहंकार, द्वेष, राग आणि स्वार्थ
यांना आपल्या पासून लांब करावा
सीते सारख्या स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या
त्यांचा बलात्कार करून त्यांचे आयुष्य जाळणाऱ्या ।।
अश्या बलात्कारी आणि राक्षसी व्यक्तींना
जिवंतपणीच स्मशानात गाडावा।।
खरच असेल कोणात एवढी हिम्मत
त्यांनीच आज रावण जाळावा ।।
By Nagesh Krishna Parab

Comments