- hashtagkalakar
विरह
By Dr. Snehal Basavraj kevate
आजकाल तर आपण भेटत ही नाही,
एक कॉल आणि मेसेज पण नाही ,
एक कॉल आणि मेसेज पण नाही ,
याचा अर्थ प्रेम कमी झाले असाही नाही, जी
नाते संपले असेही नाही,
आजकाल वाट मीही बघत नाही,
भेटत तो पण नाही, विसरले मी पण नाही,
आठवण तो ही करून देत नाही,
प्रेम खूप असले तरी , दाखवत तो पण नाही
विचारत मी पण नाही.
गाव एकच असले तरी दिसत तो पण नाही.
शोधत मी पण नाही,
अश्रू डोळ्यात असले तरी, दाखवत तो पण नाही,
दाखवत मी पण नाही.
Separation
Nowadays we are not meeting each other.
No single call or msg to each other ,
It not mean love reduced ,
Not mean relationship lost ,
Nowadays I am not waiting for you ,
You also not trying to meet ,
There in lots of love between each other,
but he is not expressing also
I can't ask him living in one village but also
I can't find him and
I am not trying to search him ,
Tears in eyes , both are hiding them inside.
By Dr. Snehal Basavraj kevate