- hashtagkalakar
जीवन
By Dr. Snehal Basavraj Kevate
एक सुंदर बंध
दोन जीवांना बांधणार ,
एक सुंदर नातं जोडणार ,
नात्यांच बंध तयार करणारं ,
तुला न मला जवळ आणणारं ,
जगातील सुंदर नात असण्याची
जाणीव करून देणार ,
मनाला मनाशी जोडणार ,
मनातलं सगळ समजून घेणार ,
मनाने , मनाशी , मनसोबतच
जोडलेलं सुंदर बंध ,
जीवन !!
By Dr. Snehal Basavraj Kevate