top of page
  • hashtagkalakar

क्षण

By Shivpriya khude


क्षण आहे गुपित

पण तुला मात्र सांगत आहे


मी थोडासा सावध आहे

कारण त्यात तु दरवळली आहे


क्षण ...प्रत्येक क्षण..

सांगत आहे.

मला तुझ्यावर किती प्रेम आहे..


थोडासा आधार वाटत आहे

जेव्हा तु मला पाहत आहे


माहिती नाही का भीतीची कळ पोटात येत आहे..

तु माझीच आहे का… हे आणखी कळत नाही आहे...





सोडून सारे प्रश्न फ़क्त तुला पाहत आहे

डोळ्यातून तुला तु माझी होशिल का विचारत

आहे.....


बस तुझ्या एका इश्याराची वाट बघत आहे

केव्हा तु सांगशिल हे विचार करत आहे.


तुझ्यासाठी हा क्षण सांभाळून ठेवत आहे

क्षण हा गुपित आहे मात्र

तुला फ़क्त सांगत आहे...



By Shivpriya khude




409 views35 comments

Recent Posts

See All

By Ankita जिनको खुश रखने क लिए मर रहे है वो एक पल नहीं लगाएंगे भूलने में यादें और नाम भी घुल जायेंगे वक़्त के साथ और हम भटकते रहेंगे अपनी ही तलाश में, फिर मांगना एक और मौका ज़िंदगी का और फिर से भूल जाना

By Gagan Dhingra Thought / Brief of Poem. This poem is for a sister from brother side, whose sister is living in abroad and she comes to meet her brother once in 2-3 years and most of time brother and

bottom of page