माझे शब्द
- Hashtag Kalakar
- Dec 13, 2025
- 1 min read
By Mohini C. Halarnkar
माझे शब्द गाती
स्वामींची आरती l
माझे शब्द करिती
स्वामी वरती भक्ती l
माझे शब्द सांगती
स्वामी वरची प्रीती l
माझे शब्द देती
माझ्या मनाची प्रचिती l
माझे शब्द पेटविती
निरांजनांच्या वाती l
माझे शब्दच हो
माझ्या निरांजनांच्या ज्योती l
माझे शब्द गाती
माझ्या स्वामी समर्थांची आरती l
By Mohini C. Halarnkar

Comments