By Amol Kharat
डोंगराच्या पोटात रस्ता खुपसून ....हायवे त्यांनी बनवला .....
खर्च वसुलीचा गर्भ ..... टोलनाक्यात त्यांनी जनवला .....
फाटक्या पोटाचा डोंगर अजूनही उभाच....
खांद्यावर त्याच्या जणू झाडांची सभाच .....
बरं झालं झाडाला पाय नाहीत
नाहीतर डोंगरांसारखेच रस्तेही हिरवे झाले असते ....
अन यांच्या खुपसा खूपशीत मग पाखरंही शामिल झाले असते ....
By Amol Kharat
Comments